सिरसा यांची दिल्ली मंत्रीपदी नियुक्ती, मोदींचे आभारभाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सिरसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर नेत्यांचे आभार मानले आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी दुपारी १२:१५ वाजता होईल.