26th May 2025 Live Updates : मुंबईत रविवारपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आजही ढगांच्या गडगडासह पावसाच्या सरी कोसळत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशाच काही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…
२६ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील पेंच वाघ अभयारण्याच्या बफर झोनमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. तिचे नखे कापलेले आणि दात तुटलेले होते.
त्यांनी एका अनोळखी महिला अनुष्का यादवसोबतचा फोटो शेअर करत गेल्या १२ वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. मात्र, काही तासांतच त्यांनी ती पोस्ट हटवून आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा करत साऱ्या प्रकरणाला कलाटणी दिली.
Tej Pratap Yadav expelled from RJD: लालू यादव यांनी आपला मुलगा तेजप्रताप यादवला ६ वर्षांसाठी आरजेडीतून काढून टाकलं आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील वागणुकीमुळे पक्षानं कडक भूमिका घेतली आहे.
PM Modi Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' द्वारे देशवासियांना संबोधित केले. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग होता. आपल्या संदेशात पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मार्च रोजी सिक्कीमच्या राज्य स्थापना दिनानिमित्त गंगटोकला भेट देणार आहेत. यावेळी ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. भाजप सिक्कीमचे अध्यक्ष डी.आर. थापा यांनी ही माहिती दिली.
जांभूळ हे अनेक आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळ आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषकतत्वे मुबलक प्रमाणात असतात. जांभळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.