४९ चेंडूत ८० धावा करणाऱ्या सई सुदर्शनचा संघर्ष वाया गेला. मुंबई इंडियन्सनी धमाकेदार खेळी करत विजय मिळवला.
प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ चिरग दारुवाला यांच्या मते आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.
मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली दाखवत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. अखेर विजयाची माळ मुंबई इंडियन्सच्या गळ्यात पडली.
शुक्रवारी, वैभव सूर्यवंशी आणि त्याचे पालक यांना पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीत वैभवने पंतप्रधान मोदींच्या पायांवर माथा टेकून आदर व्यक्त केला.
यामुळे गुन्हे नियंत्रण, वाहतूक, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ प्रतिबंध, आणि विशेष कृती विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांना नव्या नेतृत्वाची धुरा मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतातील १० सर्वात प्रसिद्ध आंब्यांचे उगमस्थान, नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या. हापूसपासून दशेरी आणि लंगडापर्यंत, प्रत्येक आंब्याची एक वेगळी कहाणी आहे.
चालत्या रेल्वेच्या दारावर रील्स बनवत असताना एका तरुणीचा हात सुटून ती खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रुग्णाच्या समोर कपडे काढणाऱ्या एका परिचारिकेचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने दिलेले कारण ऐकून सगळेच थक्क झाले आहेत!