या दहशतवाद्यांची घरे भारतीय लष्कराने केली स्फोटके लावून जमीनदोस्त
Apr 27 2025, 01:19 PM ISTपहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने १४ दहशतवाद्यांची घरे पाडली आहेत. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले दहशतवादी आहेत.