आचार्य चाणक्यांच्या मते, नायंपासून माणसांनी शिकण्यासारखे ४ महत्त्वाचे गुण आहेत. ते म्हणजे कमी अन्न सेवन, सावध नित्रे, निष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचे धाडस.
कमी किंमतीत सोने खरेदी करण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर दुबईचे नाव काढले जाते. खरंतर, दुबईत सोने खरेदी केल्यानंतर त्यावर टॅक्स लावला जात नाही. यामुळेच दुबईतील सोन स्वस्त असते.
PM मोदी आज पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 9.8 कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित करणार आहेत. लाभार्थी यादी ऑनलाइन उपलब्ध आहे आणि शेतकरी त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. ई-केवायसी अनिवार्य असून, पैसे न मिळाल्यास तक्रार करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी, मनाचा कारक असलेला चंद्र आपली राशी बदलणार आहे.
घरातल्या सजावटीसाठी फुलांचे उपयोग: लग्नसमारंभ आणि सणांच्या हंगामात उरलेल्या फुलांचा योग्य वापर करा. जाणून घ्या कसे तुम्ही फुलांपासून सुंदर सजावट आणि उपयुक्त वस्तू बनवू शकता.
स्वप्नशास्त्र: स्वप्नांचा एक वेगळाच जग असतो. हिंदू धर्मात स्वप्नांना ज्योतिषशास्त्राशी जोडले गेले आहे. स्वप्नशास्त्रात सांगितले आहे की रात्री कोणत्या वेळी पडलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
प्रेमानंद महाराज व्हिडिओ: वृंदावनचे प्रेमानंद महाराज पारिवारिक संबंधांवर, विशेषतः पती-पत्नीच्या नात्यावर, अगदी स्पष्टपणे आपले विचार मांडतात. ते पती-पत्नीने एकमेकांशी कसे वागावे, त्यांच्या भावना कशा असाव्यात यावर मार्गदर्शन करतात.
किया इंडियाने त्यांच्या EV6 इलेक्ट्रिक कारच्या १,३८० युनिट्स परत बोलावल्या आहेत. इंटिग्रेटेड चार्जिंग कंट्रोल युनिटमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन म्हणून OPPO Find N5 लाँच झाला आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त ४.२१ मिलिमीटर जाडीचा आहे. OPPO Find N5 ची किंमत, वैशिष्ट्ये आणि इतर माहिती जाणून घ्या.