Apple iPhone SE4 Launch Event: आश्चर्याची गोष्ट म्हणजे, Apple कंपनी आपल्या SE सिरीजच्या फोनना iPhone 16E म्हणून रीब्रँड करून लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात आहे.
जळालेल्या भांड्यांना साफ करण्याचे सोपे उपाय शोधत आहात? बेकिंग सोडा, लिंबू आणि डिटर्जंट पावडर वापरून अॅल्युमिनियम आणि इतर भांडी कशी चमकवायची याच्या घरगुती टिप्स येथे मिळवा. तुमचे स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ आणि चमकदार ठेवा!
एकाच नंबर वर्षानुवर्षे वापरण्याचे फायदे: तुमचा मोबाइल नंबर तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगतो हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या याबद्दल.
बँक ठेवींवरील विमा संरक्षण सध्याच्या ५ लाख रुपयांवरून ८-१२ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
iPhone SE 4 व्यतिरिक्त, अनेक अॅपल डिव्हाइसेस इकोसिस्टिमचा अनुभव वाढवतात. यामध्ये मॅकबुक, आयपॅड आणि अॅपल वॉचेसचा समावेश आहे, जे कामासाठी, मनोरंजनासाठी आणि आरोग्य ट्रॅकिंगसाठी अद्वितीय फायदे देतात.
२०२५ मध्ये शनि गोचर झाल्यामुळे काही राशींसाठी शनि साडेसाती सुरू होईल आणि काहींसाठी संपेल.
सोन्याच्या दरात वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर ₹८८,५०० वर पोहोचला आहे. कुंभमेळ्याचा कालावधी वाढवण्याबाबतच्या अफवा प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र मंदर यांनी फेटाळून लावल्या आहेत.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे काही लोकांना मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते.
वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विमा घेणे आवश्यक झाले असले, तरी योग्य पॉलिसीची निवड करताना काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाने खूप शिकावे आणि भविष्यही चांगले व्हावे असे वाटत असते. यासाठी बहुतांश पालक मुलांच्या जन्मापासून कोणत्या ना कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात करतात. अशातच काही शासकीय योजनांबद्दल पाहूया.