Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
275 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
283 Stories
कोल्हापुरात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या महिलेची केली सुटका
May 30 2025, 11:05 PM IST
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी मुक्त केले आहे. मानसिक आजाराचे कारण देत कुटुंबीयांनी हे क्रूर कृत्य केले.
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, करुणा शर्मा यांनी केले आरोप
May 30 2025, 10:14 PM IST
समाजसेविका करुणा शर्मा यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हान दिले आहे. शर्मा यांनी पुरावे असल्याचा दावा केला असून, मुंडे यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस अधिकारी सुपेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
May 30 2025, 10:03 PM IST
पुण्यातील हगवणे बंधूंना मिळालेल्या शस्त्र परवान्यावर तत्कालीन उपायुक्त जलिंदर सु्पेकर यांची सही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सु्पेकर यांनी मात्र या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
लक्ष्मण हाकेंनी घेतली फॉर्च्युनर गाडी, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी वाढवलं टेन्शन
May 30 2025, 08:27 PM IST
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नवीन फॉर्च्युनर कारवरून राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. हाके यांनी कार जनतेकडून भेट असल्याचे सांगत मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. या वादामुळे ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद उघड झाले आहेत.
Vaishnavi Hagawane Suicide आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
May 30 2025, 08:21 PM IST
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सरकारने वैष्णवी हागवणेच्या बाळाचा ताबा कोणाकडे दिला, जाणून घ्या अपडेट
May 30 2025, 07:21 PM IST
वैष्णवीच्या बाळाच्या ताब्याबाबत राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत संबंधित कुटुंबीयांसह विविध स्तरांवरून करण्यात येत आहे. या निर्णयामुळे बाळाच्या भवितव्यावर मोठा परिणाम होणार आहे.
हगवणे कुटुंबीयांवर परत एकदा गंभीर, पैसे थकवल्याचा करण्यात आला आरोप
May 30 2025, 06:20 PM IST
माजी राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांचे पुतणे संतोष हगवणे यांच्यावर चित्रपट निर्मितीतील आर्थिक फसवणुकीचा आरोप झाला आहे. दिग्दर्शकाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. हगवणे कुटुंबातील इतर सदस्यांवरही गंभीर आरोप आहेत.
नितीन गडकरी यांच्या शेतात सापडला १ किलो वजनाचा कांदा, स्टोरी वाचून व्हाल थक्क
May 30 2025, 05:44 PM IST
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील शेतात १ किलो वजनाचा कांदा सापडला आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी हा कांदा शेतातून काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीस यांचा हस्तक्षेप चर्चेत
May 30 2025, 01:51 PM IST
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी सध्या चांगलाच राजकीय रंग चढला आहे.
Pune Crime : हडपसर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा हवेत गोळीबार, मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार
May 30 2025, 09:38 AM IST
हडपसर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
...
26
27
28
next >
Top Stories