Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
भारताचे बातम्या
भारताचे बातम्या
Get the latest updates and breaking news from India. 'भारतातील ताज्या बातम्या मिळवा.' Stay informed about current events, politics, business, and more!
All
102 NEWS
3 PHOTOS
1 WEBSTORIES
119 Stories
30th May 2025 Live Updates: इंडिगो-तुर्की विमान करार रद्द करण्याचा घेतला निर्णय, DGCA ने उचललं पाऊल
May 30 2025, 08:48 AM IST
30th May 2025 Live Updates : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणात आज कोर्टात सुनावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. अशाच ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या…
‘ऑपरेशन शील्ड’चा मॉक ड्रिल पुढे ढकलला; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
May 29 2025, 09:55 AM IST
पाकिस्तान लगतच्या सीमावर्ती भागांमध्ये ऑपरेशन शील्डचे मॉक ड्रिल 29 मे ला पार पडणार होते. पण हीच तारीख आता पुढे ढकलली असून लवकरच याबद्दलची नवी तारीख जाहीर केली जाईल असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
29th May 2025 Live Updates: RCB ची फायनलमध्ये 'दणक्यात' एंट्री - पंजाबचं 'पानीपत' करत मिळवला ऐतिहासिक विजय!
May 29 2025, 07:31 AM IST
29th May 2025 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगटोक येथे दौरा करणार आहेत. यामुळे कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याशिवाय देशातील काही ठिकाणी तुफान पावसाने हजेरी लावल्याची स्थिती आहे. अशाच काही ताज्या आणि ठळक घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…
उद्या सीमांवर हालचालींना वेग: चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल; मोठ्या कारवाईच्या चर्चांना उधाण
May 28 2025, 06:02 PM IST
भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा मॉक ड्रिल होणारय. "ऑपरेशन सिंदूर" नंतर पहिल्यांदाच ही मॉक ड्रिल होते, युद्धजन्य परिस्थिती, दहशतवादी हल्ल्यांसाठी नागरिकांची तयारी तपासली जाणारय.
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचं केलं स्वागत
May 28 2025, 04:29 PM IST
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या जम्मू-काश्मीर शाखेने पर्यटकांना जम्मू-काश्मीरला येण्यासाठी आणि येणाऱ्या अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. हे पोस्टर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, अखेर दिली कबुली
May 28 2025, 04:18 PM IST
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तानच्या १६० हून अधिक सैनिक ठार झाले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने भारताशी संपर्क साधून युद्धविरामाची विनंती केली.
भारताचा जवानच निघाला..., थोड्या पैशांसाठी देशासोबत केली गद्दारी
May 28 2025, 03:27 PM IST
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संवेदनशील लष्करी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवल्याचा आरोप आहे.
२६/११ दहशतवादी हल्ला: तहव्वूर राणाच्या अर्जावर न्यायालयाने बजावली नोटीस
May 28 2025, 03:16 PM IST
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाने आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यासाठी अर्ज केला होता. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या अर्जावर नोटीस बजावली आहे.
अॅसिडिटीचे दुखणे समजून केले दुर्लक्ष, 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
May 28 2025, 10:33 AM IST
गुजरातच्या तपोवन आश्रमात १३ वर्षांचा मेघ रात्रभर तळमळत होता, पण त्याच्या वेदना अॅसिडिटी समजून उपचार टाळण्यात आले. सकाळ होताच त्याचा मृत्यू झाला. त्या रात्रीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे - वेळीच रुग्णालयात पोहोचला असता तर त्याचा जीव वाचला असता का?
Rain Updates : भारतात मुसळधार पावसामुळे हाहाकार, केरळसह अनेक राज्यांना फटका
May 28 2025, 07:55 AM IST
Rain Updates : देशातील अनेक राज्यांमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असून अनेक लोकांचे बळी गेले आहेत.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
next >
Top Stories