रविचंद्रन अश्विनची निवृत्ती! जाणून घ्या आर. अश्विनचे फिटनेसचे राजभारताचा स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी कठोर परिश्रम घेतो. दिवसाची सुरुवात वॉर्मअपने करणाऱ्या अश्विनच्या व्यायामात कार्डिओ, आयसोलेशन व्यायाम आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश आहे.