भारतात दुसरे सर्वात मोठे विमानतळ महाराष्ट्रात, प्रथम क्रमांकावर कोणते?नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ होणार आहे. ३.७ किमी लांबीच्या धावपट्टीसह, ते एकाच वेळी ३५० विमाने हाताळू शकेल आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीसह भारतातील पहिले विमानतळ असेल.