हिंदू धर्माचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही: नितेश राणेभाजपा आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या 'नमो गंगे' स्वच्छता अभियानाबद्दल ठाकरे यांना पूर्ण माहिती नसल्याचे राणे म्हणाले. तसेच, त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला.