Chanakya Niti - बायको समाधानी आहे का? चाणक्य नीतीतून जाणून घ्याचाणक्य नीतीनुसार, बायको कमी बोलत असेल, नेहमी रागवत असेल आणि स्वतःपुरती मर्यादित राहत असेल तर ही तिच्या असमाधानाची लक्षणे आहेत. पतीने तिच्या भावना समजून घेऊन, प्रेम आणि संवाद वाढवून नाते सुधारणे गरजेचे आहे.