पावसाळ्यात साडीवर ट्राय करा हे हटके ब्लाऊज, पाहा डिझाइन्समान्सूनमध्ये साडी नेसताना नेहमीच ब्लाउजची निवड करणे कठीण जाते. पण या लेटेस्ट ब्लाउज डिझाईन्ससह तुम्ही तुमच्या प्लेन साडीलाही एक वेगळा लूक देऊ शकता. डोरी, पान शेप, डबल डोरी, टायनॉट आणि व्ही नेक अशा विविध डिझाईन्स तुमच्या सौंदर्यात भर घालतील.