फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही फळं अशी असतात ज्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. अन्यथा आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. याबद्दलच जाणून घेऊया.
Places to Visit in Aurangabad : मुंबईपासून आठ तासांच्या अंतरावर असणाऱ्या औरंगाबादमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथील प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक पाहण्यासारखी आहेत. अशातच औरंगाबादमध्ये फिरण्यासारखी 5 प्रसिद्ध ठिकाणे कोणती आहेत हे जाणून घेऊया.
महिला, मुलींमध्ये डिझायनर, गोल्डन फूटवेअरची क्रेझ वाढत आहे. स्ट्रॅपी सँडलपासून ते प्लॅटफॉर्म हील्सपर्यंत, विविध प्रकारच्या गोल्डन फूटवेअर उपलब्ध आहेत. नववधूंसाठी दगडी सोनेरी पादत्राणे तर तरुणींसाठी स्टार स्टडेड, क्रॉस स्ट्रॅप फूटवेअर लोकप्रिय आहेत.
Potato samosa recipe : संध्याकाळच्या नाश्तासाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच समोसा तयार करण्याचा प्लॅन करत असाल तर याची सोपी रेसिपी येथे स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
फ्रिजमध्ये अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून बहुतांशवेळा ठेवले जातात. पण काहीवेळेस एखादा पदार्थ फ्रिजमध्येही खराब होते. यामुळे संपूर्ण फ्रिजमधून दुर्गंधी येऊ लागते. अशातच दुर्गंधी दूर करण्यासाठी खास ट्रिक्स जाणून घेऊया.
Cotton Saree for Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी कॉटन आणि सुती कपडे परिधान केले जातात. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस लूकसाठी कॉटनच्या साड्या नेसू शकता. याच्याच काही डिझाइन्स पाहूया.
सध्याच्या मॉडर्न जगामध्ये नाती दीर्घकाळ टिकली जात नाही. नात्यात दूरावा निर्माण होणे किंवा मोडण्यामागे काही कारणे असू शकतात. पण वेळीच पार्टनरसोबत संवाद साधल्यास नाते जपलेही जाऊ शकते. जाणून घेऊया कपल्समधील वादाला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात.