Ram Mandir Pran Pratishta : हिंदू धर्म मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मॉरिशस सरकारने 22 जानेवारी रोजी दोन तासांची विशेष सुटी जाहीर केली आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
आपल्या मोबाइल क्रमांकावर बहुतांशवेळा अज्ञात क्रमांकावरुन फोन येतात. अथवा आपण काही क्रमांकांशी संपर्क साधतो. पण सरकारने नागरिकांना एका विशिष्ट क्रमांकावर फोन न करण्याचा इशारा दिला आहे.
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी रामभक्तांनी असे कित्येक संकल्प केले होते, जे कल्पनेपलीकडील आहे. असाच एक संकल्प मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी केला होता. जे आज ‘मौनी बाबा’ या नावाने ओळखले जातात.
बहुतांशजण आजही रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात जाऊन काउंटवरुन तिकिट काढतात. पण काउंटवरील ऑनलाइन पद्धतीने रद्द कशी करायची याबद्दल काहींना माहिती नसते. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
Ramcharitmanas : तुलसीदास लिखित 'श्रीरामचरितमानस'च्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
PM Narendra Modi Visits Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी (12 जानेवारी 2024) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
Pench Tiger Reserve : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहे. खगोलप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने व्हीव्हीआयपींसह साधू-संत येणार आहेत. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी मात्र सामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीय.
Nashik Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये पूजा केली. यादरम्यान त्यांनी एआयच्या (AI) मदतीने रामायणातील युद्ध कांडाचे पठण ऐकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील सर्व तीर्थ क्षेत्र आणि मंदिरांची स्वच्छता करण्याचे अभियान चालवले पाहिजे.