पीव्ही सिंधूची एंगेजमेंट, उदयपूरमध्ये 22 डिसेंबरला होणार लग्नबॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने १४ डिसेंबर २०२४ रोजी साईं सोबत साखरपुडा केला. लग्न २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहे. निमंत्रणात सचिन तेंडुलकर, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा समावेश आहे.