‘लापता लेडीज’, ‘सैराट’ आणि ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाइट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम चांगल्याच वादात अडकल्या आहेत.
अमित शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर ठाम प्रत्युत्तर देण्याचा प्रण केला आहे, तसेच भारताचा दहशतवादविरोधी लढ्याचा निर्धार अधोरेखित केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडणार्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर येत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी (१ मे) सांगितले की, भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकतो.
बुध ग्रह दर महिन्याला एकदा रास बदलतो. मे महिन्यात हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या बदलांचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला तर मग, त्या राशी कोणत्या आहेत ते पाहूया.
रोबोटिक्स CEO आत्महत्या : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात भारतीय वंशाचे टेक उद्योजक हर्षवर्धन एस. किक्केरी (Harshavardhana S Kikkeri) यांनी पत्नी श्वेता पनियम (Shwetha Panyam) आणि १४ वर्षीय मुलाला गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.
WAVES समिट २०२५: मुंबईत WAVES समिट २०२५ सुरू झाली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले.
मिडी ड्रेस: उन्हाळ्यासाठी स्टायलिश आणि आरामदायी मिडी ड्रेसेस शोधत आहात? येथे ७ उत्तम डिझाईन्स दिल्या आहेत, जे तुम्हाला प्रत्येक प्रसंगी खास बनवतील. लग्नापासून ते सुट्टीपर्यंत, सर्वत्र छा जा!
अनुष्का शर्माच्या 'बँड बाजा बारात', 'एनएच १०' आणि 'सुलतान' सारख्या चित्रपटांमधील भूमिका तिच्या बहुगुणी प्रतिभेचे दर्शन घडवतात. तिच्या कारकिर्दीतील ७ आवर्जून पाहावे असे चित्रपट येथे आहेत.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन २०२५ : मजुरी करणारे वडील आणि भाजी विकणारी आई यांच्या मुलाने UPSC परीक्षा ३ वेळा पास करून IAS होऊन एक आदर्श निर्माण केला. जाणून घ्या शरण कांबळे यांची प्रेरणादायक कहाणी.