पाकिस्तानमध्ये जाऊन सुषमा स्वराज यांनी दिला होता दम, २०१५ झालं असं...२०१५ मध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता आणि 'हार्ट ऑफ आशिया' या कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ आणि इतर नेत्यांशी भेट घेतली आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले.