शुक्रवारी झालेल्या छाप्यात मानवी मनाला हादरवून टाकणारा हा शोध लागला आहे.
युकेंमधील एका सामुदायिक उद्यानात लोक आपल्या प्रियजनांची अस्थी विखुरत आहेत. यामुळे उद्यान देखभालीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने ही पद्धत थांबवावी, अशी विनंती उद्यानपालकांनी केली आहे. (प्रतिकात्मक चित्र)
फेसबुकची मूळ कंपनी मेटा आता भरती प्रक्रिया वेगवान करत आहे. तरुण आणि उत्साही लोकांना कामावर घेण्यासाठी पुढाकार घेत आहे. याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पगार तुम्ही मागितला तितका मिळेल.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटीने २०२२ मध्ये जॅकलिन मा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार प्रदान केला.
बुधवारी १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात हद्दपार केल्यानंतर, अमेरिकन सरकारने आणखी ४८७ भारतीय नागरिकांच्या हद्दपारीचे अंतिम आदेश जारी केले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांना दोन मुली आहेत. या मुली जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीशी लग्न करायचे म्हटले तर बिल गेट्स मान्य करतील का? या कुतूहलाच्या प्रश्नावर बिल गेट्स यांनी दिलेले सविस्तर मत येथे वाचा.
पती टोनीच्या मृत्यूपूर्वी बनवलेले शेवटचे जेवण सब्रीनाने जपून ठेवले होते. सुरुवातीला तिने ते कायमचे जतन करण्याचा विचार केला होता, पण नंतर तिने आपला निर्णय बदलला.
बिल गेट्स यांनी सांगितले की, पॉला हर्ड ही त्यांची प्रेयसी असल्याने ते भाग्यवान आहेत. ते दोघे एकत्र चांगला वेळ घालवतात, ऑलिंपिकला एकत्र जातात आणि भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील असे त्यांना वाटते.
उत्तम भविष्याच्या शोधात अमेरिकेला बेकायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांच्या दुःखद कहाण्या हे लेख उलगडतो. धोकादायक प्रवास, फसवे एजंट आणि निर्वासनाच्या कठोर वास्तवाचा सामना करणाऱ्यांचे अनुभव वर्णन करते.
शिकारीसाठी जंगलात गेले होते. त्यावेळी रात्रीचे जेवण बनवून मित्रांसोबत पार्टी केली. त्यातच पायाला भाजले. त्याकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर त्या तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.