नैसर्गिक सौंदर्य&सांस्कृतिक वारसा, युक्रेनमधील प्रसिद्ध १० पर्यटन स्थळेयुक्रेनची 10 प्रसिद्ध शहरे! कीव, ओडेसा, ल्विव, कमियानेत्स-पोडिल्स्की, चेर्निव्हत्सी, झापोरिझिया, उझ्होरोड, चेर्निहिव, मिरहोरोड आणि बाकोटा या शहरांचा इतिहास, संस्कृती आणि निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घ्या.