पुढील वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळ पूर्ण शक्तीने राज्य करणार आहे. २०२५ मध्ये संपूर्ण १२ महिने मंगळाचा प्रभाव राहील.
मासिक क्रेडिट कार्ड पेमेंट ऑनलाइन भरण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.
घरी सोपी गर्भधारणा चाचणी करा. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी ही सोपी चाचणी स्वतः करा......
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेशाची विशेष कृपा पुढील दोन राशींच्या लोकांवर राहणार आहे.
संपत्ती - पैसा, प्रेम, वैवाहिक जीवनाचे कारक असलेल्या शुक्राच्या नक्षत्र बदलाचा परिणाम तीन राशींसाठी शुभदायक ठरेल.
२० डिसेंबर रोजी Hyundai Motor India, Bharti Airtel, Exide Industries, Infosys, AU Small Finance Bank, KPI Green, JK Cement Ltd, Accenture या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
स्मार्टवॉचमध्ये अॅपल गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानावर होते. पण आता हा मान गमावला आहे. हे स्थान दुसऱ्या एका ब्रँडने मिळवले आहे. हा ब्रँड कोणता आहे?
रिलायन्स जिओने केवळ कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी सोपे आणि परवडणारे टॉकटाइम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. कीपॅड मोबाईल वापरकर्त्यांना डेटा प्लॅन्सची गरज नसताना, केवळ १० रुपयांपासून सुरू होणारे टॉकटाइम व्हाउचर जिओकडून मिळू शकतात.
बाजारात स्वस्त दरात नकली पनीर विकले जात आहे. हे प्राणघातक आजारांना कारणीभूत ठरू शकते. ते कसे ओळखावे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळेल असे जाहीर केले आहे. योजना सुरूच राहणार आहे.