जिओचा मेगा IPO: इतिहासातील सर्वात मोठा?रिलायन्स जिओ ३५,०००-४०,००० कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे, जो भारतातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. या IPO मध्ये नवीन शेअर्स विक्री आणि OFS द्वारे शेअर्स दिले जातील आणि प्री-IPO प्लेसमेंटचा पर्यायही उपलब्ध असेल.