आजचा दिवस राशीनिहाय विचार केला, तर प्रत्येक राशीला काही विशेष गोष्टींचा अनुभव येणार आहे. चंद्राच्या स्थितीचा प्रभाव विविध अंगांनी जाणवणार असून, कौटुंबिक जीवन, व्यवसाय, आरोग्य, आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम दिसून येतो.
रव्याच्या रेसिपी : रव्यापासून सकाळचा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार करू शकता. पाहूया रव्यापासूनच्या काही सोप्या रेसिपी….
हातावरील चरबी कमी करण्यासाठी योगा : अस्वस्थ जीवनशैलीमुळे आजकाल बरेच लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यामुळे काहींच्या हाताच्या दंडावर चरबी वाढते. हातावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया.
सोने आणि चांदीचे दर: सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे आजचे दर दिले आहेत. प्रमुख शहरांमधील सोन्याच्या दरांचाही समावेश आहे.
६ मे रोजी महाराष्ट्रातील हवामान: मुंबई आणि ठाण्यात पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे, तर पुणे आणि नागपूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची अपेक्षा आहे.
लहान वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहात? केमिकलयुक्त रंग न वापरता नैसर्गिकरित्या केस काळे करायचे आहेत का? मग ही बातमी वाचा.
मोबाइल रीचार्ज: गुगल पे सारख्या झटपट पेमेंट अॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंटसाठी केला जातो. पण तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून मोबाइलचा रीचार्ज करता का? तर आधी ही बातमी संपूर्ण नक्की वाचा...
क्रेडिट कार्डचे गुपित फीचर्स : तुमचे क्रेडिट कार्ड पैसे वाचवण्यासाठी आणि कमवण्यासाठी मदत करू शकते, तेही कोणत्याही EMI शिवाय. आता तुम्ही विचार करत असाल, हे कसे शक्य आहे? चला जाणून घेऊया काही खास लपलेले फीचर्स जे कार्डला कॅश मशीन बनवू शकतात.
उन्हाळ्यात थंडावा आणि चव दोन्ही हवी आहेत का? या सोप्या चटणी रेसिपी नक्की वापरून पहा! काकडी-दही, कैरी, पुदिना-कोथिंबीर, लसूण-कांदा आणि खसखस-नारळ, प्रत्येक चवीसाठी काहीतरी निराळे आहे.