Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात देशातील तरुणांना खास भेट दिली आहे. या अंतर्गत ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांना 15,000 रुपये अतिरिक्त पगार मिळेल.
Budget 2024 : मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडला जाणार आहे. आजच्या दिवशी देशभरातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे ते आपण जाणून घेऊयात.
Indian Railway Bharti 2024 : रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईने क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.
नोंदणी प्रक्रिया 16 जुलै रोजी सुरू झाली असून ती 14 ऑगस्ट 2024 रोजी संपणार आहे.
अॅमेझॉन प्राइमवर येत्या 20 जुलैपासून प्राइम डे सेल सुरु होणार आहे. याआधी सायबर हल्लेखोर अॅक्टिव्ह झाले आहेत. अशातच नागरिक सेलदरम्यानअधिकृत अॅप अथवा लिंकवरुनच खरेदी करावी. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Ladka Bhau Yojna : राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेलाच 'लाडका भाऊ योजना' असं म्हंटलं जात आहे.
Vi Recharge Plans : Vodafone Idea ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवून वापरकर्त्यांना एक नवीन धक्का दिला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
IRCTC ने परतावा ऑफर करणाऱ्या Google जाहिरातींच्या घोटाळ्यांविरुद्ध चेतावणी दिली आहे. वापरकर्त्यांनी बँकिंग माहिती शेअर करणे किंवा AnyDesk सारखे ॲप्स इंस्टॉल करणे टाळावे. IRCTC कधीही पॅन नंबरसाठी कॉल करत नाही.
Central Railway Apprentice Recruitment 2024 : मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.