Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
275 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
283 Stories
जगबुडी नदीच्या पुलावरून कार १०० फूट खोल कोसळली; पाच जणांचा मृत्यू
May 19 2025, 09:19 AM IST
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या कुटुंबाची कार १०० फूट खोल नदीपात्रात कोसळली. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री सायन-पनवेल महामार्गावर भाजप नेत्याच्या गाडीचा भीषण अपघात
May 19 2025, 08:37 AM IST
रविवारी रात्री सायन-पनवेल महामार्गावर भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; दहा दिवसांत १२ बळी
May 19 2025, 07:51 AM IST
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
गोवा भक्तीची भूमी आहे, भोगभूमी नव्हे ः गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्ट मत
May 19 2025, 07:18 AM IST
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सनातन राष्ट्र शंखनाद मोहोत्सवाच्या उद्घाटनावेळी गोव्याबद्दल विधान केले. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, गोवा ही मजा करण्याची नव्हे तर भक्ती आणि योगाची भूमी आहे.
वसंत मोरे यांच्या देव्हाऱ्यात 'नरकातला स्वर्ग'; दररोज पारायण करण्याचा निर्णय
May 18 2025, 11:21 PM IST
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते वसंत मोरे दररोज संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे पारायण करणार आहेत. मोरे यांनी हे पुस्तक त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवले असून ते लढण्याची प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे.
जळगाव शिवसेना कार्यालयातील 'भूत' प्रकरणावर मंत्री पाटील यांचे स्पष्टीकरण
May 18 2025, 11:10 PM IST
जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूताचा वावर असल्याच्या अफवांवर जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'हे भूत नाही, तर अफवांचे भूत आहे,' असे म्हणत त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले आणि राजकीय विरोधकांवर टीका केली.
राष्ट्रवादी नेत्याच्या सूनबाईची आत्महत्या; पती, सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल
May 18 2025, 10:46 PM IST
पुण्यातील भुकरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
शिरूरमध्ये दोन भीषण अपघात; दोन ठार, अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल
May 18 2025, 10:14 PM IST
शिरूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अपघातात ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
चंद्रपूर भाजपमध्ये दोन तट? अंतर्गत वर्चस्वासाठी चढाओढ
May 18 2025, 03:25 PM IST
भाजपमध्ये विदर्भात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जॉर्जवार यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते विधानसभेच्या रणनीतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभेद असल्याने स्थानिक कार्यकर्ते गोंधळले आहेत.
इंदापूर साखर कारखाना निवडणूक, 'लक्ष असूद्या' म्हणणाऱ्या दादांना मिळाला रोखठोक रिप्लाय!
May 18 2025, 01:52 PM IST
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय रंग गडद झाला. दादांनी मतदारांना 'धमक असलेल्यांनाच मत द्या' असे आवाहन केले आणि कारखान्याशी असलेला परिवाराचा जिव्हाळाही सांगितला.
< previous
1
2
3
...
20
21
22
23
24
25
26
27
28
next >
Top Stories