2nd June 2025 Live Updates: IRCTC चा धमाका! केवळ ₹21000 मध्ये फिरा गुजरातचे 5 बेस्ट डेस्टिनेशन, 6 दिवसांत पैसा वसूल!
Jun 02 2025, 07:39 AM IST2nd June 2025 Live Updates : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपल्या परिवारासोबत केदारनाथ येथे पोहोचल्या आहेत. याशिवाय लाइबेरामध्ये गेलेल्या शिष्टमंडळातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, पहिल्यांदाचा एखादा देश दशतवादाविरोधात शिष्टमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतीचा संदेश देण्याचे काम करत आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एशियानेट न्यूजचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…