मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात, आत्तापर्यंत किती वेळा उपोषण?मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी सातव्यांदा उपोषण सुरू केले आहे. आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या उपोषणात ते कुणबी प्रमाणपत्र, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी आणि शिंदे समितीला मुदतवाढ या मागण्यांसाठी आग्रही आहेत.