शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं, माहिती जाणून घ्याशासनाच्या Aaple Sarkar Maha DBT किंवा MahaAgriculture पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून शेतकरी ओळखपत्र मिळवा. वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक माहिती इ. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा आणि पडताळणीनंतर प्रमाणपत्र मिळवा.