संजय राऊत पाकिस्तान-ISI सारखेच बोलतात, खासदार नरेश म्हस्केशिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्या पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. राऊत यांच्या वक्तव्याची चौकशी करावी, ते पाकिस्तान आणि ISI प्रमाणेच बोलतात, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.