देवेंद्र पुन्हा CM? 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी; शिंदे, अजितदादांचं काय?५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री पदावरील खडाजंगी आणि गृहमंत्री पदाचा वाद अद्यापही सुरू असला तरी, सरकार स्थापनेची प्रक्रिया पुढे सरकली आहे.