आमरस ते आम्रखंड..., पिकलेल्या आंब्यापासून बनवले जातात हे ८ गोड पदार्थहापुस, केशरपासून बनवलेला आमरस, श्रीखंड, बर्फी, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, सूप आणि चीजकेक असे अनेक पदार्थ आंब्यापासून बनवता येतात. उन्हाळ्यात थंडावा देणारे हे पदार्थ सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी बनवले जातात.