Relationship Tips : घट्ट नाते हे फक्त प्रेमावरच नव्हे तर समजूतदारपणा, विश्वास आणि आदर यांवर अवलंबून असते. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि प्रत्येक टप्प्यावर साथ देणे महत्त्वाचे आहे. आकर्षण, विश्वास, आदर, सहानुभूती आणि प्रेमळ वागणूक नाते घट्ट करतात.