Health Care Advice : अंड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण तुम्ही दररोज अंड्याचे सेवन करता का? याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतायत जाणून घेऊया सविस्तर...
Buddha Purnima 2024 : हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला फार महत्त्व आहे. या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
जरी वर्क नऊवारी साडीमध्ये अनुष्का शेट्टी अप्रतिम दिसत आहे. तिने संपूर्ण दागिन्यांसह जबरदस्त मराठी शैलीत ते कॅरी केले आहे, ज्यामुळे तिचा लुक रॉयल दिसत आहे. त्यामुळे तुम्ही देखील असाच लुक करू शकता.
परीक्षेत नापास होणे आयुष्यातील अपयाशाच्या मार्गावरील एक टप्पा आहे. यामुळे परीक्षेत नापास झालेल्या मुलाला ओरडणे, मारण्याऐवजी पालकांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन मुलामधील आत्मविश्वास पुन्हा वाढला जाईल. याबद्दलच्याच काही खास टिप्स जाणून घेऊया…
Summer Look : शाहरुख खानची लेक सुहाना खान नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशातच सुहानासारखा समर लुक रिक्रिएट करायचा असल्यास पुढील काही हटके ड्रेस नक्कीच ट्राय करू शकता.
Summer Fashion : सध्या कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होत आहे. अशातच सूती कपडे उन्हाळ्यात बहुतांशजण परिधान करतात. अशातच उन्हाळ्यात कंम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देणारे काही लेटेस्ट सूट तुम्ही दररोज परिधान करू शकता.
बहुतांश घरांमध्ये उन्हाळ्यात एसीचा वापर केला जात नाही. त्याएवजी कूलरचा वापर करतात. पण कूलर वापरताना काहीवेळेस त्यामधून गारेगार वारा येणे कमी होते. अशातच खोलीतील तापमान थंड होण्याएवजी अधिक दमट आणि उष्ण असल्यासारखेच जाणवते. यावर उपाय काय जाणून घेऊया…
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांना म्हणत आहे,की व्याजावर पैशांचा व्यवहार करणे योग्य आहे की अयोग्य यावर महाराजांनी सुंदर सल्ला दिला आहे जो प्रत्येकाने आत्मसात करायला हवा.
अभिनेत्री यामी गौमतच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अशातच पहिल्यांदा आई झालेल्या बायकोला काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर यामी गौतमसारख्या काही गोल्ड ज्वेलरी पाहू शकता.
यामी गौतम सारखे लेटेस्ट फॅशन डिझाईन तुम्हाला खूप सुंदर लुक देतील. अनेक लग्न समारंभ आणि पार्टीमध्ये तुमचा लुक उठून दिसण्यास मदत करेल त्यासाठी तम्ही हे नक्की पहा.