Devgad Hapus आंब्याच्या किमती झाल्या कमी, या ६ सोप्या ट्रिक्सने ओळखा अस्सल देवगड हापूसदेवगड हापूस आंबा त्याच्या अद्वितीय चव आणि सुगंधासाठी 'आंब्यांचा राजा' म्हणून ओळखला जातो. अस्सल हापूस ओळखण्यासाठी सुगंध, साल, रंग, आकार, रस आणि चव यांचे निरीक्षण करा.