महिलांना मेकअप करणे फार आवडतेच. पण महिलांचे सौंदर्य मेकअपसोबत डोळ्यांमुळे अधिक खुलले जाते. अशातच अगदी 10 मिनिटांमध्ये डोळ्यांचे सौंदर्य खुलवताना आयब्रो मेकअप कसा करायचा यासाठीच्या काही खास टिप्स पाहणार आहोत.
Sangod Festival in Goa : महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे गणपतीला निरोप देण्याची एक वेगळी परंपरा असून त्याला ‘सांगोड उत्सव’ असे म्हटले जाते.
Peepal Tree Importance : समाजाच्या अत्यंत उपयोगी असणारा आणि वातावरण शुद्धी करण्यासाठी ओखळला जातो. पण पिंपळाला वृक्षांचा देव असे का म्हणतात हे जाणून घेऊया...
High Blood Pressure Tips : उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळींचे सेवन करू शकता. जेणेकरुन आरोग्यासंबंधित काही आजारांपासून दूर राहू शकता.
Pitru Paksha 2024 : हिंदू धर्मानुसार, पितृ पक्षात पूर्वज पक्षी, मानव आणि स्वप्नांद्वारे आपल्या वंशजांना भेट देतात. त्यांचा आदर केल्याने आशीर्वाद मिळतात, तर अपमान केल्याने संकटे येतात.