Parenting Tips : मुलाच्या मानसिक आणि शारिरीक विकासाकडे पालकांनी आवश्यक लक्ष दिले पाहिजे. शाळेत जाणाऱ्या मुलांना घरी आल्यानंतरही हातात मोबाईल देण्याएवजी काही अशा अॅक्टिव्हिटी करुन घ्या ज्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल.
चिया सीड्सचे आरोग्याला अनेक प्रकारे फायदे होतात. वजन कमी करण्यासाठीही बहुतांशजण चिया सीड्सचा डाएटवेळी वापर करतात. पण काही गोष्टींसोबत चिया सीड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Dandiya Night Outfits Ideas : नवरात्रोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नवरात्रौत्सवावेळी देवी दुर्गेची पूजा केली जातेच. पण दांडिया किंवा गरब्याचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. यावेळी खास आउटफिट्स परिधान करुन दांडियाचा आनंद लुटला जातो.
सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपतो. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध घालून त्यांचे आशीर्वाद मिळवले जातात. यंदा सर्वपित्री अमावस्येवेळी सुर्यग्रहणाची स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे श्राद्ध घालू शकतो का आणि योग्य तारीख काय याबद्दल जाणून घेऊया.
मधुमेह असा आजार आहे ज्यावर ठोस उपचार नाही. पण मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोजच्या लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. अशातच मधुमेहाच्या रुग्णांना कोणत्या गोष्टी माहिती असाव्यात याबद्दल जाणून घेऊया.
अंकुरलेली मूग डाळ भरपूर प्रमाणात पोषक असते ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. त्वचा, हाडे आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढवते.
Mumbai top 10 luxuries hotels : मुंबईच्या समुद्रकिनारी अनेक आलिशान हॉटेल्स अत्याधुनिक सोयीसुविधांसह उभारण्यात आली आहेत. या हॉटेल्समध्ये नाइट क्लब ते सुंदर असा सी व्हू देखील पाहता येतो. याच हॉटेल्सची लिस्ट, रेटिंग्स आणि फीचर्स जाणून घेणार आहोत.
2 Lucky Rashi During Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सवाला लवकरच देशभरात सुरुवात होणार आहे. या काळात देवी दुर्गेची नऊ दिवस मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. यंदाच्या वर्षी कोणत्या राशींवर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहणार याबद्दल जाणून घेऊया.