लिंबाच्या सालीमध्ये असतात खूप फायदे, या ७ पद्धतींचा करा उपयोगलिंबाच्या सालीचे अनेक फायदे आहेत. बेसिनची साफसफाई, फ्रिजमधील दुर्गंधी दूर करणे, चहामध्ये फ्लेवर आणणे, एअर फ्रेशनर म्हणून वापरणे, किडे पळवून लावणे आणि लेमन किल कॅन्डी बनवणे असे काही उपयोग आहेत.