Vat Savitri 2025 : वट सावित्रीच्या व्रताला सुंदर दुपट्ट्याने तुमच्या सृंगारात भर घाला. किरण लेस, बनारसी, मंत्र असलेला किंवा सिल्क दुपट्टा, अनेक पर्यायांमधून तुमचा आवडता निवडा.
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणने विजेच्या सुरक्षेबाबत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भिजलेल्या स्विच, बोर्ड किंवा उपकरणांना हात लावू नये.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात महिलांबद्दल बरेच काही लिहिले आहे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. चाणक्यंनी महिलांच्या ४ अशा इच्छांबद्दल सांगितले आहे ज्या पुरुषांपेक्षा त्यांना जास्त असतात.
बीटाला सुपरफूड मानले जाते. हा पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जगभरात लोकं तो खाणं पसंत करतात. पण नेहमी प्रश्न पडतो की, कच्चे की उकडलेले बीट सर्वाधिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Happy Married Life Tips : आजच्या काळात लग्न सात जन्म काय, या जन्मीही टिकवणे कठीण होऊन बसते. आम्ही येथे सद्गुरुंच्या ९ गोष्टी सांगणार आहोत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे लग्न सुंदर आणि चिरंतन बनवू शकता.
यावर्षी शनि जयंती २७ मे, २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे, परंतु ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, या जयंतीच्या थोड्या आधी म्हणजेच २६ मे रोजी शनिदेव बुधानसोबत लाभ दृष्टी योग तयार करत आहेत.
राजस्थानच्या जयपूरमध्ये 'पाक' हे नाव असलेल्या कर्नाटकच्या प्रसिद्ध मिठाई 'मैसूर पाक'सह अनेक गोड पदार्थांची नावे बदलण्यात आली आहेत!