Chanakya Niti: नवीन वर्षाची सुरुवात चाणक्यांच्या विचारांनी कराचाणक्यांनी सांगितलेल्या या ७ सूत्रांचे पालन केल्यास नवीन वर्ष यशस्वी होईल. स्वतःचे सामर्थ्य ओळखा, वेळेचे व्यवस्थापन करा, चांगली संगत ठेवा, धैर्य आणि संयम बाळगा, ज्ञानात गुंतवणूक करा, कष्ट करा आणि धैर्याने निर्णय घ्या.