सुहागरातीला नवरा होईल खूश!, स्टाईल करा Nora Fatehi सारखी Blouse Designनोरा फतेही तिच्या डान्स आणि फॅशनसाठी ओळखली जाते. तिच्यासारखे ब्लाउज डिझाइन करून तुम्हीही तुमच्या पतीला इम्प्रेस करू शकता. स्लीव्हलेस, स्टोन वर्क, हॉल्टर नेक, सोनेरी, कटआउट, नेट आणि मखमली असे विविध प्रकारचे ब्लाउज डिझाइन उपलब्ध आहेत.