लिप बाम तुमच्या ओठांचा शत्रू आहे का?, जाणून घ्या धक्कादायक सत्य!थंडीच्या हंगामात ओठ मऊ ठेवण्यासाठी लिप बामचा वापर केला जातो, परंतु त्याचे अतिसेवन ओठांच्या नैसर्गिक आर्द्रतेवर परिणाम करू शकते. खराब दर्जाचे, सुगंधी आणि रंगीत लिप बाममुळे ऍलर्जी, चिडचिड आणि कोरडेपणा येऊ शकतो.