Chanakya Niti: आयुष्यात कधीच पराभव होणार नाही!, हे 10 विचार आचरणात आणाआचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात जीवनाचे अमूल्य धडे दिले आहेत. हे १० विचार आत्मसात केल्यास जीवनात कधीही पराभव होणार नाही आणि यश नक्की मिळेल. पैसा, संतोष, शिस्त, ज्ञान, मैत्री आणि वर्तमानकाळात जगणे यावर चाणक्यांनी भर दिला आहे.