२०२५ मधील सर्वोत्तम पर्यटन स्थळ कोणते, आपण फिरायला कुठं जाऊ शकता?Lonely Planet आणि Travel + Leisure सारख्या पर्यटन संस्थांनी २०२५ मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. डोमिनिका, स्लोवाकिया, आर्मेनिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि बफेलो ही काही ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षक ठरणार आहेत.