सकाळच्या नाश्तासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळी डोसाची रेसिपी तयार करू शकता. अगदी झटपट होणारा डोसा तयार करताना काहीजणांना तव्यावर चिकटला जातो किंवा फाटला जातो. या समस्येपासून दूर राहण्यासाठी खास ट्रिक्स जाणून घेऊया.
Dry lips home remedies : बदलत्या ऋतूमध्ये ओठ फाटण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवली जाते. यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच घरच्याघरी फाटलेल्या ओठांवर कोणता उपाय करू शकता हे जाणून घेऊया.
Coconut Solkadhi Recipe : नॉनव्हेजच्या जेवणावेळी हमखास सोलकढीचा बेत केला जातो. सोलकढीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ पचले जातात. अशातच नारळाच्या दूधातील सोलकढी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
उन्हाळ्यासाठी अजराख ब्लाउज ₹200 मध्ये उपलब्ध आहेत. डीप नेक, अंगरखा, कॉलर नेक, बांधा नेक, साधे कॉटन आणि स्लीव्ह कट डिझाइनमध्ये उपलब्ध, हे ब्लाउज हातमागाच्या सुती साड्यांना पूरक आहेत आणि फॉर्मल ते पार्टी वेअरपर्यंत विविध लुकसाठी योग्य आहेत.
सिक्स पॅकसाठी घरच्या घरी व्यायाम करण्याच्या पद्धती, लेग रेजेस, प्लँक, बायसिकल क्रंचेस, माउंटन क्लाइंबर्स, रशियन ट्विस्ट यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. प्रथिनेयुक्त आहार, कमी कॅलरीयुक्त पदार्थ, भरपूर पाणी देखील सांगितले आहे.
Cardamom Oil Benefits : वेलचीमुळे केवळ चवच नव्हे तर पदार्थाला सुंगधही येतो. खरंतर, वेलचीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण वेलीच्या तेलाचे काही भन्नाट फायदे जाणून घेऊया.
घरच्याघरी पटकन लस्सी बनवता येते. घरी बनवलेल्या लस्सीला चव अतिशय स्वादिष्ट असते. आपण या लस्सीचा आस्वाद घेऊ शकता.
Pulses for weight gain : वजन वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज किंवा डाएट फॉलो केले जातात.पण काही डाळींचे सेवन करुनही वजन वाढले जाऊ शकते. याबद्दलच जाणून घेऊया.