हिंदू धर्मात, सर्व देवतांमध्ये महादेवाचे स्थान सर्वोच्च आहे. त्याला शिव, त्रिलोकी आणि शंकर अशा अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांचे भक्त महादेवाला समर्पित असलेल्या महाशिवरात्रीला मोठ्या थाटामाटात त्यांची पूजा करतात आणि प्रसाद अर्पण करतात.
Office Look Suit : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश महिला हाफ स्लिव्ह्ज परिधान करणे पसंत करतात. अशातच ऑफिस लूकसाठी स्वस्तात मस्त असे प्रिंटेट सूट डिझाइन्स पाहूया.
सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करणं हे एक आव्हान आहे. भारतात किती महिला आपल्या बाळाला आरामात स्तनपान करतात याचा डेटा इथे दिला आहे.
Beetroot Water Benefits : बीटाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. खासकरुन सौंदर्य खुलवण्यासाठी बीटाचा वापर केला जातो. अशातच नॅच्युरली गुलाबी गालांसाठी बीटाच्या पाण्याचा कसा वापर करायचा हे जाणून घेऊया.
Roasted Guava Benefits : पेरूचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण वजन कमी करणे ते मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीही पेरूचे सेवन करू शकता. मात्र भाजलेला पेरू खाण्याचे फायदे माहितेयत का?
महिलांमध्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळी होणारे मूड स्विंग्स हार्मोनल बदल, न्यूरोट्रांसमीटर्सचा असमतोल, झोपेचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि आहारातील बदलांमुळे होतात.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्याच्या सूत्रांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. अशातच चाणाक्यांनुसार, कोणत्या गोष्टी केल्यानंतर लगेच आंघोळ करावी याबद्दल जाणून घेऊया.