विकेंडला लुटा पावसाळी पर्यटनाची मजा, पुण्याजवळच्या या ५ पर्यटन स्थळांना भेट द्यापुण्याच्या आसपास माथेरान, महाबळेश्वर-पाचगणी, लव्हासा, भीमाशंकर आणि ताम्हिणी घाट ही निसर्गरम्य स्थळे आहेत. शांतता, थंड हवा आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ही ठिकाणे उत्तम आहेत.