Tulsi leaves benefits : तुळशीच्या पानांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के सह कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अशी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय काही आजारांवर तुळशीची पाने गुणकारी ठरतात.
Leg Tanning Home Remedies : धूळ आणि उन्हामुळे पायांची त्वचा काळवंडली जाते. काहीवेळेस त्वचेवरील टॅनिंग काही केल्या जात नाही. अशातच पार्लरमध्ये धाव घ्यावी लागते. पण घरच्याघरी अवघ्या 5 मिनिटांमध्ये पायांची त्वचा उजळू शकते.