ऑर्गेन्झा साडी विविध प्रकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत, ज्यात मल्टीकलर, एम्ब्रॉयडरी, मिरर वर्क, साधी एम्ब्रॉयडरी, सिंगल लाइन बॉर्डर, कटवर्क बॉर्डर यांचा समावेश आहे. तुमच्या आवडीनुसार, प्रसंगानुसार योग्य साडी निवडून तुम्ही स्टायलिश लूक मिळवू शकता.
घोरण्यामुळे त्रस्त असाल तर झोपण्याची पद्धत बदला, वजन नियंत्रणात ठेवा, अल्कोहोल आणि तंबाखू टाळा, झोपण्याच्या वेळा नियमित ठेवा आणि हवेचा प्रवाह सुधारा.
मखानाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मखानाचे अत्याधिक खाण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.