Travel Tips And Tricks : ५० हजार रूपयांमध्ये आपण करू शकता परदेशवारी, जाणून घ्या सविस्तर माहिती…
Clothes Cleaning Tips : ड्राय क्लीनचा खर्च टाळण्यासाठी घरच्या घरी कपडे कसे स्वच्छ धुवावेत?
Javeria Khanum : सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीचे प्रकरण ताजे असतानाच आता अशाच आणखी एका जोडप्याची कहाणी समोर आली आहे. ही पाकिस्तानी तरुणी लवकरच आपल्या भारतीय प्रियकराशी लग्न करणार आहे.
Bal Swasthya Yojana : जामनेर तालुक्यातील नांद्रा गावातील वसंत गांगुर्डे आणि सरिता गांगुर्डे या दाम्पत्याला आपल्या मुलाला बोलता तसंच ऐकता येत नाहीय, ही धक्कादायक बाब एक वर्षभरानंतर समजली. अन् मग...
Hair Care Tips : धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बरेचजण केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. पौष्टिक आहाराच्या अभावामुळे केस गळणे व केस तुटणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत, हे लक्षात घ्या मंडळींनो. या समस्येतून कशी मिळवावी सुटका? जाणून घ्या सविस्तर…
Relationship Tips : ब्रेकअपच्या दुःखातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी…
चीननंतर आता आपल्या देशातही इन्फ्लूएंझा व श्वसनाशी संबंधित आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
China Pneumonia Outbreak : चीनमध्ये न्यूमोनिया आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी करून सर्व जिल्ह्यांतील रुग्णालये व महानगरपालिकांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
Uttarkashi Tunnel Rescue : तब्बल 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या फिटनेसचे रहस्य माहिती आहे का?
Menstruation Health Tips : मासिक पाळीदरम्यान आपण चुकीचा डाएट फॉलो करत आहात का? वेळीच व्हा सावध…