Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Utility News
  • Maharashtra SSC Board Exam Result 2025 : दहावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता, जाणून घ्या कुठे आणि कसा पहाल

Maharashtra SSC Board Exam Result 2025 : दहावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता, जाणून घ्या कुठे आणि कसा पहाल

SSC Board Exam Result 2025 Update : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आता निकालाची वाट पाहिली जात आहे. अशातच निकाल कुठे आणि कसा पहायचा हे जाणून घेऊया. याशिवाय निकालाची तारीख काय असू शकते हे देखील पहा.

Chanda Mandavkar | Updated : Apr 12 2025, 11:38 AM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
15
महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025 निकाल
Image Credit : social media

महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025 निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एज्युकेशन, पुणे यांच्याकडून लवकरच महाराष्ट्राच्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. निकाल 15 मे दरम्यान लागू शकतो. निकाल पाहण्याची अधिकृत लिंक देखील दिली जाईल.

25
महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025
Image Credit : Getty

महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025

  • दहावी बोर्डाचे वेळापत्रक 21 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहीर करण्यात आले होते.
  • 21 फेब्रुवारी ते 17 मार्च, 2025 पर्यंत परीक्षा पार पडली.
  • निकाल येत्या 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे.
  • उत्तरपत्रिकेच्या व्हेरिफिकेशन प्रोसेसची तारीख मे-जून 2025 दरम्यान असू शकते.

Related Articles

नवे Aadhar App लाँच, आता चेहऱ्यावरुन होणार व्हेरिफिकेशन, जाणून घ्या सविस्तर
नवे Aadhar App लाँच, आता चेहऱ्यावरुन होणार व्हेरिफिकेशन, जाणून घ्या सविस्तर
भारतातील टॉप 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
भारतातील टॉप 10 सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
35
निकाल तपासून पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट
Image Credit : Getty

निकाल तपासून पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • sscresult.mkcl.org
45
असा तपासून पहा निकाल
Image Credit : Social Media

असा तपासून पहा निकाल

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर डाउनलोड करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल. दहावीचा निकाल कसा डाउनलोड करू शकता हे खाली पहा.

55
असा करा डाउनलोड निकाल
Image Credit : Getty

असा करा डाउनलोड निकाल

  • mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in/mr या संकेतस्थळाला भेट द्या.
  • SSC Examination March - 2025 Result या पर्यायावर क्लिक करा.
  • विचारलेली माहिती जसे की, आईचे पहिले नाव (जसे हॉल तिकीटावर दिले आहे)
  • View Result पर्यायावर क्लिक करा.
  • बोर्डाच्या निकालाची ऑनलाइन मार्कशीट तुमच्यासमोर उघडली जाईल.
  • स्क्रिनवर खाली स्क्रोल केल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करुन प्रिंट आउट काढू शकता.
Chanda Mandavkar
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. Read More...
Recommended Stories
Top Stories